प्रगतिशील विचारांशी बांधिलकी जोपासणारी प्रकाशन संस्था !
Manihara To Mumbai : A Memoir | Rangalal Bandyopadhyay
आपण नागरिक, आपले कायदे | सुनील दिघे |
गावो खुशी के गीत । डॉ. याकूब सईद
मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत । हेमंत साने
जातिव्यवस्थेची अश्लीलता । शैलजा पाईक । भाषांतर : अनघा लेले
भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचं भगदाड । कृष्णात खोत
छाया महाजन निवडक कथा। छाया महाजन
ब्लाइन्ड फ्रीडम । राजा भोयर
सैली : १३ सप्टेंबर । श्रीकांत सिनकर
भुईभोग । अशोक कौतिक कोळी
स्वराज्य निर्मिती । डॉ. प्रवीण राऊत
लेखकाचे घर । ऊर्मिला चाकूरकर
आऱ्या । शांताराम पंदेरे
शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य
प्रसंगोपात – भाग : १ – विवाद-संवाद । शरद नावरे
दीनमित्र-पत्रव्यवहार
कोल्हाळ । श्वेतल परब
अरसड । व्यंकटेश सोळंके
सोस्यूर ते चॉम्स्की । भाषांतर : मिलिंद मालशे
भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव
आमच्याविषयी
‘लोकवाङ्मय गृह’ ही प्रकाशन संस्था गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विविध विषयांवरील जवळपास पंधराशेहुन अधिक पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. त्यात कथा-कादंबऱ्या आहेत, तसेच समीक्षा ग्रंथही आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकीय विचारधारेवरील अनेक पुस्तके आहेत. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी पुस्तकेदेखील आम्ही प्रकाशित केली आहेत. कवितासंग्रहासारखा दुर्लक्षित व व्यावसायिकदृष्ट्या न परवडणारा साहित्यप्रकार टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अनेक नव्या व चांगल्या कवींचे कवितासंग्रह आम्ही प्रकाशित केले आहेत. अनेक विषयावरील माहितीपर पुस्तिका प्रकाशित करणं हे लोकवाङ्मय गृहाचे वैशिष्ट्य आहे.
our services
Authors of the month
Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.
Author
Adam Strass
Except sint occaecat cupidatat non proident, sunt culpa qui officia deserunt mollit.
Designer
Jennifer Doe
Except sint occaecat cupidatat non proident, sunt culpa qui officia deserunt mollit.
Consultant
James Coleman
Except sint occaecat cupidatat non proident, sunt culpa qui officia deserunt mollit.
Support
Linda Heyes
Except sint occaecat cupidatat non proident, sunt culpa qui officia deserunt mollit.
events
Book promotions
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
