लोकवाङमय गृह

August 2026

कवितेलाच अर्पण केलेला, कवी अक्षय शिंपी यांचा 'अव्याकृत' हा कवितासंग्रह ‘लोकवाङ्मय गृह' ने प्रकाशित केला आहे. 'बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे' हा अक्षय शिंपी यांचा पहिला कवितासंग्रह. कबूद रंगात रंगवलेले, गूढतेचा आभास दर्शवणारे, 'अव्याकृत'चे समर्पक मुखपृष्ठ चित्रकार गणेश विसपुते यांनी चितारले आहे.

देशात उर्दूचा जन्म होऊन ती स्थिरावली, लोकभाषा झाली तेव्हा या देशाच्या आत्म्याला एक मधूर नाद मिळाला, असं म्हटलं जातं. उर्दू ही अदबशीर, नाजूक आणि नादमय भाषा आहे. या भाषेत शिव्याशाप घालणाराही अशा नजाकतीनं ते घालतो, जे ऐकण्या-याच्या कानांना तृप्तीचं अवर्णनीय

लेखक राजा भोयर यांच्या 'ब्लाइन्ड फ्रीडम' या कादंबरीची सुरुवातच मुळी स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य आंदोलनातील बाल स्वातंत्र्य सैनिकाच्या अनुभवाने होते. तीन तपाअगोदर अनुभवलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील अनुभव नानांच्या डोळ्यासमोर उभे होत जातात. लेखकाने फ्लॅशबॅक पद्धतीने नानांचा अनुभव चितारला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेने

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com