कवीच्या अस्तित्वाचं आख्यान
अक्षय शिंपी या कवीने संग्रहाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लेखकाची (कवीची) एक गोष्ट असते. ती त्याच्या लेखनात वारंवार डोकावते. हे करत असताना त्याचं नियंत्रण झुगारून डोकावते. ते कवीच्या अस्तित्वाचं आख्यान असून ते अस्ताव्यस्त, असलग, व्याकरणात नसलेलं, अव्याकृत आहे. कुठल्याही लिखित भाषेत अराजकता
‘अरसड’ : मायलेकराची हृद्यस्पर्शी शोकात्म कहाणी
‘लेकीचा जलम कोणा घातला येड्यानं, पराया घरी बैल राबतो भाडयानं' हे लोकगीत स्त्रीमनाची सल सांगते, कष्टकरी कुळबिणीची व्यथा पहिल्यांदा जोतिबांनी अखंडातून मांडली, सत्यशोधकी विचाराचा प्रभाव असलेल्या ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथात स्त्रियांच्या शोषिकतेचा तौलनिक पाढा टोकदारपणे मांडलाय, 'मी
