लोकवाङमय गृह

Reading

जे घडलेय ते लिहिताना सच्चेपणाचा रंग काळा असला म्हणून त्याचे मूल्य घटत नाही; खोटेपणाचा रंग भलेही कितीही शुभ्रधवल असला तरी त्यापुढे हा काळोख हजार पटीने भारी ठरतो. नैतिकतेच्या बेगडी शुभ्र कॅनव्हासवरती ‘सैली’च्या सच्चेपणाचा काळा ठिपका उठून दिसतो- अगदी कथित पतिव्रतेच्या

‘भुरा’ हे डॉ. शरद बावीसकरांचं आत्मचरित्र. एका खेडय़ातल्या दहावी नापास मुलाच्या मनात शिक्षणाची ओढ लागल्यानंतर कष्ट आणि मेहनतीच्या बळावर इंग्रजीसह फ्रेंच शिकण्याची, त्यानंतर युरोप पालथा घालून भारतात परतण्याची गोष्ट. आत्मचरित्रात घडलं ते खरं लिहावं लागतं. सत्य लिहिणं ही बाब ही

“मुंबईच्या गर्दीचा, रेल्वे व्यवहारांचा आणि शहरातील सर्व महत्त्वाच्या परिसराचा फेरफटका घडवत आजच्या शहरी तरुणांची विरत चाललेली स्वप्ने मांडणारी कादंबरी नुकतीच आली आणि वाचकप्रिय झाली. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. इथे साजेशी भाषा

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com