लोकवाङमय गृह

Shop

संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर । प्रभाकर वैद्य

70.00

चक्रधर केवळ मते मांडणारा लेखक नव्हता किंवा वाऱ्यावर बोलणारा, बडबडणारा आणि वाऱ्यावरच विरून जाणारा, तोंडाची वाफ दवडणारा बोलभांड नव्हता! तर आपल्या सभोवार सतत माणसे जमविणारा, बोलता बोलता (किंवा न बोलताही) त्यांना आपलेसे करणारा, असा हा स्वयंभू जन्मजात नेता होता. थोडक्यात म्हणजे सर्वसामान्य जनतेलाच नव्हे, स्त्री-पुरुषांनाच नव्हे तर, विद्वानांना उच्चकुलीन, उच्चपदस्थ अशा थोरामोठ्यांनासुद्धा, खरे म्हणजे कोणालाही आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती त्याच्या ठिकाणी होती. त्याच्या या अलौकिक आकर्षणशक्तीबद्दल सर्वांचेच एकमत दिसते.

Additional information

पाने

84

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर । प्रभाकर वैद्य”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com