Additional information
| लेखक | आत्मजीत |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 80 |
| अनुवाद / भाषांतर | मेघा पानसरे |
| बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
‘मी एक सारंगी’ या त्यांच्या नाटकात आत्मजीत आपल्यासारख्या सरंजामी आणि पुरुषप्रधान समाजात स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अमानवीकरण आणि अवमानाकडे कठोर आणि तिरकस कटाक्ष टाकतात. आत्मजीत नेहमीच मानवी व्यवहारामागील नेणिवेच्या अशा मानसशास्त्रीय गहनतांचा उत्कटतेने शोध घेतात, ज्या मानवी विवेकाच्या सीमांना आव्हानही देतात आणि त्या स्पष्टही करतात. पंजाबी समुदायाच्या अशा कमी प्रकाशातील क्षेत्रांचा त्यांना खोल वेध घ्यायचा असतो, जिथे अगदी पूर्णत: प्रशिक्षित मनोविश्लेषकही पाऊल ठेवायला घाबरतात.
– प्रा. राणा नय्यर, पंजाब विद्यापीठ, चंदिगड
| लेखक | आत्मजीत |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 80 |
| अनुवाद / भाषांतर | मेघा पानसरे |
| बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.