लोकवाङमय गृह

Shop

भाषेचे उच्चभ्रू राजकारण आणि तिचा विकास: एक साक्षेपी विचार । उद्धव कांबळे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

प्रत्येक भाषा तितकीच सुंदर, अर्थवाही, समृद्ध आणि अभिव्यक्तीची क्षमता व ताकद बाळगणारी असते. वसाहतवादी देश आणि त्यांच्या पूर्वीच्या वसाहती सोडल्या तर जगातील बाकीच्या बहुतेक देशांनी त्यांची प्रगती मातृभाषेतून आणि मातृभाषेला विकसित करूनच केली आहे. आता अलीकडे माहिती-तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या अपरिहार्यतेतून इंग्रजीचा सगळीकडे प्रसार व वापर होत आहे; पण त्यामुळे मातृभाषेचे महत्त्व कमी होत नाही आणि भाषेच्या विकासासाठी व समृद्धीसाठी मातृभाषेला दुर्लक्षून चालणार नाही. मातृभाषेच्या, मराठीच्या विकासासाठी, समृद्धीसाठी तिचा सांगोपांग व सखोल विचार करावा लागेल; पण हे करताना भाषेचे खरे स्वरूप, तिचे सौंदर्य, मार्दव व सामर्थ्य याबरोबरच भाषेचे सत्ताधार्जिणे स्वरूप, भाषेतले राजकारण, तिच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठता आणि श्रेणिरचना, तिच्यातील हिंसा आणि तिच्या मर्यादांचाही विचार करावा लागेल, हा दृष्टिकोण नजरेसमोर ठेवून मातृभाषेचा काहीसा वेगळा साक्षेपी विचार मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

Additional information

लेखक

उद्धव कांबळे

मुखपृष्ठ

सतीश भावसार

पृष्ठसंख्या

115

ISBN

978-81-180831-0-8

बांधणी

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भाषेचे उच्चभ्रू राजकारण आणि तिचा विकास: एक साक्षेपी विचार । उद्धव कांबळे”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com