Additional information
| लेखक | उद्धव कांबळे |
|---|---|
| मुखपृष्ठ | सतीश भावसार |
| पृष्ठसंख्या | 115 |
| ISBN | 978-81-180831-0-8 |
| बांधणी | Paperback |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
प्रत्येक भाषा तितकीच सुंदर, अर्थवाही, समृद्ध आणि अभिव्यक्तीची क्षमता व ताकद बाळगणारी असते. वसाहतवादी देश आणि त्यांच्या पूर्वीच्या वसाहती सोडल्या तर जगातील बाकीच्या बहुतेक देशांनी त्यांची प्रगती मातृभाषेतून आणि मातृभाषेला विकसित करूनच केली आहे. आता अलीकडे माहिती-तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या अपरिहार्यतेतून इंग्रजीचा सगळीकडे प्रसार व वापर होत आहे; पण त्यामुळे मातृभाषेचे महत्त्व कमी होत नाही आणि भाषेच्या विकासासाठी व समृद्धीसाठी मातृभाषेला दुर्लक्षून चालणार नाही. मातृभाषेच्या, मराठीच्या विकासासाठी, समृद्धीसाठी तिचा सांगोपांग व सखोल विचार करावा लागेल; पण हे करताना भाषेचे खरे स्वरूप, तिचे सौंदर्य, मार्दव व सामर्थ्य याबरोबरच भाषेचे सत्ताधार्जिणे स्वरूप, भाषेतले राजकारण, तिच्यातील श्रेष्ठ-कनिष्ठता आणि श्रेणिरचना, तिच्यातील हिंसा आणि तिच्या मर्यादांचाही विचार करावा लागेल, हा दृष्टिकोण नजरेसमोर ठेवून मातृभाषेचा काहीसा वेगळा साक्षेपी विचार मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे.
| लेखक | उद्धव कांबळे |
|---|---|
| मुखपृष्ठ | सतीश भावसार |
| पृष्ठसंख्या | 115 |
| ISBN | 978-81-180831-0-8 |
| बांधणी | Paperback |
Reviews
There are no reviews yet.