Additional information
| लेखक | प्रभाकर वैद्य |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 334 |
| बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
‘वंदे-मातरम् जन-गण-मन’ हे पुस्तक केवळ आपल्या राष्ट्रगीतासंबंधी झालेल्या तत्कालीन वादविवादाची व आजही वंदे-मातरम् त्यासंबंधी काही वर्तुळातून उपस्थित करण्यात येत असलेल्या वंदे-मातरम् आक्षेपांची चर्चा करीत नाही. या निमित्ताने त्यांच्याशी निगडित वंदे-मातरम् वंदे-मातरम् देशाच्या इतिहासाचा, स्वातंत्र्य चळवळीचा, फाळणीच्या वंदे-मातरम् वंदे-मातरम् कारणमीमांसेचा व स्वातंत्र्य – पश्चात एकूणच भारत भूखंडात वंदे-मातरम् वंदे-मातरम् झालेल्या घडामोडींचा, मुळात जाऊन ते वेध घेते. अत्यंत वंदे-मातरम् वंदे-मातरम् अभ्यासपूर्ण, निःपक्षपाती, वस्तुनिष्ठ व तर्कसुसंगत असे वंदे-मातरम् वंदे-मातरम् ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. वंदे मातरम् वंदे-मातरम् वंदे-मातरम् वंदे-मातरम् वंदे-मातरम् वंदे-मातरम् विरोधी विचाराचा समाचारही मार्मिक व सडेतोड भाषेत बिनतोड वंदे-मातरम् युक्तिवादाने घेण्यात आला आहे. प्रत्येक मुद्द्याच्या मांडणीत लेखकाची तळमळ, सत्याबद्दल सात्त्विक आग्रह व असत्य आणि उथळ विचारांचे व कृतींचे उद्वेगाने परंतु संयमित भाषेत केलेले निराकरणही आपल्याला इथे आढळून येते. या पुस्तकात कॉम्रेड वैद्यांनी ‘जन-गण-मन’ व ‘वंदे मातरम्’ वंदे-मातरम् या दोन्ही गीतांना योग्य न्याय दिला आहे व त्यांची इत्थंभूत चर्चा वंदे मातरम् केली आहे. त्यांच्या जन्मापासून त्यांचा इतिहास या पुस्तकात वंदे-मातरम् निवेदिला आहे. तो मुळातूनच वाचला पाहिजे. त्यामुळे वाचकाचे वंदे-मातरम् वंदे-मातरम् त्यावेळच्या राजकीय इतिहासाचेही आपोआप शिक्षण होईल.
– प. बा. सावंत
| लेखक | प्रभाकर वैद्य |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 334 |
| बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.