Additional information
लेखक | उत्तम कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 116 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
कालपुरुष
विचार करतो कधी कधी किनान्यावर उभं करावं त्याला
माणसाला नव्यानं शिकवावी सागराची भाषा
लाटांची भाषा….
उगवतीचं मावळतीचं
बिंब दाखवावं त्याला आणि सुरू करायला सांगावं ।
माणूस आणि सागराच्या मैत्रीचे अखंड गाणं….
सागर
हातात हात देईल माणसाच्या
आणि माणूस
आपल्या मनावर जमलेले तृष्णेचे हजार पडदे फाडेल….. माणसात पाहील स्वत:ला सागरातील जीव जयघोष करतील नव्या मैत्रीचा….
माणूस सागरात, पाहील स्वतःला
आणि सागर
लाटा टाळ्या वाजवतील
पाण्याबाहेर डोकावून
– उत्तम कांबळे
लेखक | उत्तम कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 116 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.