लोकवाङमय गृह

Shop

शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Retaliation is related to nature and instinct, not to law. Law, by definition, cannot obey the same rule as nature. If murder is in the nature of man, the law is not intended to imitate or reproduce that nature. It is intended to correct it… एखाद्याचा सूड वा बदला घेण्याची भावना सजिवांचा निसर्गभाव आणि सजिवांच्या अंतःप्रेरणेशी निगडित आहे, कायद्याशी नव्हे! व्याख्येनुसार कायदा हा निसर्गाचे नियम पाळू शकत नाही. एखाद्याची हत्या करणे ही जर माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असेल, तर त्याचे अनुकरण करणे किंवा त्याच निसर्गभावाचे नव्याने पालन करणे, हे कायद्याचे कदापि उद्दिष्ट असू शकत नाही. न पेक्षा, कायद्याचे उद्दिष्ट ही त्रुटी दूर करण्याचे असते…
– आल्बेर काम्यू

Additional information

अनुवाद

शेखर देशमुख

पृष्ठसंख्या

124

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us