लोकवाङमय गृह

Book Clubs

मराठी कादंबरी विस्तारली, जाडजूड झाली; पण तिला झालेला आशयाचा मधुमेह ही तिची मुख्य समस्या. यावर अद्याप विचार केला जात नाही. अशा परिस्थितीत ‘डहाण’ या कादंबरीत आवश्यक असलेला आशय सापडत जातो. अन्नव्यवहार आणि त्यातून अस्तित्वाला येणारी हिंसा हे ‘डहाण’ कादंबरीचे स्वरूप

‘भुरा’ हे डॉ. शरद बावीसकरांचं आत्मचरित्र. एका खेडय़ातल्या दहावी नापास मुलाच्या मनात शिक्षणाची ओढ लागल्यानंतर कष्ट आणि मेहनतीच्या बळावर इंग्रजीसह फ्रेंच शिकण्याची, त्यानंतर युरोप पालथा घालून भारतात परतण्याची गोष्ट. आत्मचरित्रात घडलं ते खरं लिहावं लागतं. सत्य लिहिणं ही बाब ही

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us