Additional information
| लेखक | तीस्ता सेटलवाड |
|---|---|
| अनुवाद | हिरा जनार्दन |
| पृष्ठसंख्या | 332 |
| बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
जिच्या हातात प्रचंड ताकद एकवटलेली आहे त्या प्रक्षुब्ध सत्तेला तीस्ताने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले आहे. एका अस्तंगत होत चाललेल्या जमातीतील हे व्यक्तिमत्त्व म्हणजे कार्याला समर्पित व दृढनिश्चयी अशी वैचारिक / सामाजिक व राजकीय कार्यकर्ती होय. अशी माणसं न रूळलेल्या वाटेवरून चालत राहतात. स्वत:हून स्वीकारलेल्या आपल्या संकल्पना साकारण्यासाठी शारीरिक, आर्थिक व भावनिक किंमत मोजत राहतात.
– चमण लाल (भारतीय पोलीस सेवा)
Out of stock
| लेखक | तीस्ता सेटलवाड |
|---|---|
| अनुवाद | हिरा जनार्दन |
| पृष्ठसंख्या | 332 |
| बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.