Additional information
लेखक | कृष्णा मेणसे |
---|---|
पृष्ठसंख्या | 116 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
महात्मा बसवेश्वर आणि महात्मा चक्रधर दोघेही लोकभाषेचे अभिमानी आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते. त्यांच्यानंतर १२७५ ते १२९६ या केवळ एकवीस वर्षांच्या काळात वारकरी भागवत धर्ममंदिराची पायाभरणी करणारे संत ज्ञानदेव आले. संतांच्या व्यापक वैचारिक / सामाजिक-सांस्कृतिक जागृतीकार्याचा अभ्यास होणे अधिक आवश्यक. हे ध्यानी ठेवूनच श्री. कृष्णा मेणसे यांनी बसवेश्वर ते ज्ञानेश्वर- मध्ये चक्रधरांवरही लेखन केले आहे. यातून आपल्या आद्य तीन संत श्रेष्ठांच्या कार्याची वैचारिक / सामाजिक फलश्रुतीच आपल्यासमोर प्रभावीपणे उभी राहते. यात काही संशोधनापेक्षा प्रबोधनाकडे कल आहे. मेणसे यांना आपल्या इतिहासातील काही वास्तव प्रामाणिकपणे लोकांसमोर ठेवले आहे. त्यामुळे सदर पुस्तक सर्वसामान्यांना सहज समजेल, उमजेल असे आहे. परखड प्रतिपादनामुळे ते जाणत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करील,यात शंका नाही.
लेखक | कृष्णा मेणसे |
---|---|
पृष्ठसंख्या | 116 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.