Additional information
संपादक | उदय नारकर । जयप्रकाश सावंत । मेघा पानसरे । नीतीन रिंढे |
---|---|
पृष्ठसंख्या | 264 |
बांधणी | हार्डकव्हर |
Original price was: ₹450.00.₹340.00Current price is: ₹340.00.
सतीश काळसेकरांसारखे लोक ज्या स्तरातून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मोठं काम केलं, ते आपल्याला याच्या आधीची कित्येक शतकं सापडणार नाही. खूप मोठं काम त्याचं झालं आहे. अतिशय मनमिळाऊ आणि कायम लक्षात राहील असं ते व्यक्तिमत्त्व होतं.
… माझ्या मते, राजा ढाले आणि सतीश काळसेकर या दोघांमध्ये त्या पिढीतल्या कुणाहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर नैतिकता होती.
– भालचंद्र नेमाडे
संपादक | उदय नारकर । जयप्रकाश सावंत । मेघा पानसरे । नीतीन रिंढे |
---|---|
पृष्ठसंख्या | 264 |
बांधणी | हार्डकव्हर |
Reviews
There are no reviews yet.