Additional information
लेखक | उद्धव कांबळे |
---|---|
पाने | ३६ |
बांधणी | सेंटरपिनींग |
₹40.00
दुसऱ्या महायुद्धात हिटलर-मुसोलिनीचा पराभव झाला, त्याबरोबरच फॅसिझम आणि फॅसिस्ट प्रवृत्तीही संपल्या, त्यानंतर सर्वशक्तिशाली बनलेल्या अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगभर स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवी हक्क तसेच लोकशाही मूल्ये रुजत आहेत, त्याचा विकास होतोय असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण हा एक भ्रम आहे. तो आपला गाफिलपणा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, जगभरच्या फॅसिस्ट प्रवृत्ती संपल्या नाहीत. त्या वेगवेगळ्या रूपात अजूनही अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे त्या फॅसिस्ट प्रवृत्ती अलीकडे जोरात चर्चेत असलेल्या लोकशाही व बहुमताचा वापर करून वाढत आहेत, अधिक सक्रिय बनल्या आहेत. सर्वसामान्य जनमत बेसावध असताना जगभर फॅसिस्ट आणि प्रतिगामी प्रवृत्ती कशा फोफावत आहेत त्याचा फॅसिस्ट इतिहास व प्रवृत्तींच्या आधारे घेतलेला हा आढावा.
लेखक | उद्धव कांबळे |
---|---|
पाने | ३६ |
बांधणी | सेंटरपिनींग |
Reviews
There are no reviews yet.