Additional information
लेखक | तारा भवाळकर |
---|---|
पाने | १९६ |
बांधणी | पेपरबॅक |
पुनर्मुद्रण | नोव्हेंबर २०२४ |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या एक ज्येष्ठ अभ्यासक आहेत.
प्रतिभेचा संबंध औपचारिक शिक्षणाशी किंवा साक्षरतेशी अजिबात नाही. संवेदनशील सर्जक प्रवृत्तीचा तो चैतन्यशील आविष्कार असतो.
लोकपरंपरेतील साहित्याचा खूप मोठा व्याप हा अशा स्त्रीप्रतिभेचा उत्स्फूर्त आविष्कार आहे, याची प्रचिती डॉ. तारा भवाळकर यांच्या या लेखनातून येते. स्त्रीच्या जगण्यातील हर्ष-विमर्श, वेदना-कुचंबणा याचबरोबर विद्रोहही स्त्रीप्रतिभेने प्रभावीपणे व्यक्त केला आहे.
स्त्रीची स्वतंत्रपणे प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान ही आधुनिक स्त्रीमुक्ती विचारांना अभिप्रेत अशी मूल्ये परंपराशील स्त्रीमनातही प्रखरतेने जाणवतात.
‘लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा’ हे डॉ. तारा भवाळकर यांच्या ‘लोकसाहित्यातील स्त्री-प्रतिमा’ या पुस्तकाचे परिवर्धित रूप आहे.
लेखक | तारा भवाळकर |
---|---|
पाने | १९६ |
बांधणी | पेपरबॅक |
पुनर्मुद्रण | नोव्हेंबर २०२४ |
Reviews
There are no reviews yet.