Additional information
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 124 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
‘ललितचिंतन’ या संग्रहात एकत्र केलेले लेखन नेहमीपेक्षा जरा वेगळ्याच प्रकारचे आहे. कोणत्या तरी निमित्ताने मनात आलेले विचार वा कल्पना अगदी सहजपणे, प्रभावीपणे व संवादक्षम पद्धतीने या टिपणांमध्ये मांडलेले आहेत. अर्थात त्याचबरोबर ही टिपणे अत्यंत मार्मिक व प्रत्ययकारक आहेत, सवयबंद झालेल्या मनाला जीवनाचा अर्थ खोलात जाऊन शोधायला चालना देणारी आहेत. पण एखादा विषय घेऊन त्याचे शिस्तशीर विश्लेषण करण्याचा प्रयत्न येथे नाही; साध्याच गोष्टीकडे पाहताना तिचे दुर्लक्षित असे एखादे विलक्षण अंग, मानव जीवनाच्या संदर्भातला तिचा वेगळाच असा एखादा अर्थ सुचवण्याचा व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे.
– सुधीर बेडेकर
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 124 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.