Additional information
लेखक | प्रा. राम बापट । संपा.अशोक चौसाळकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 242 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
महाराष्ट्रातील वैचारिक / सामाजिक व वैचारिक / सामाजिक परंपरा आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करणाऱ्या प्रा. राम बापट यांच्या काही भाषणांचा व लेखाचा हा संग्रह आहे. राज्यशास्त्राचे अध्यापन करणाऱ्या प्रा. राम बापट यांना म. गांधी व मार्क्स यांच्या राज्यविषयक विचारांबरोबरच भारतीय संस्कृती व तिचा राष्ट्रवादाशी असणारा संबंध यांसारख्या विषयांच्या मांडणीतही रस होता. त्याचप्रमाणे विविध वैचारिक / सामाजिक चळवळी, त्यांचे स्वरूप आणि पर्यावरणवाद हेही त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय होते. त्यांच्या सर्व विवेचनाची दिशा ही समाज प्रबोधन आणि समाजपरिवर्तन कसे करावे हे सांगण्याकडे असे, जातासंस्थेच, श्री दास्याचे निर्मूलन आणि सर्वच क्षेत्रातला प्रभुत्ववाद कसा मुळातूनच नाहीसा करता येईल यासंबंधी मांडणी करण्यावर त्यांचा भर असे. विद्याथ्र्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठी त्यांनी अशा प्रकारच्या अनेक विषयांवर अभ्यासवर्ग घेतले होते.
प्रा. चापट यांच्या सखोल विचार- चिंतनाचा, प्रगाढ अभ्यासाचा वेधक वेगळ्या विश्लेषण पद्धतीचा आणि पुरोगामी दृष्टिकोनाचा आविष्कार घडवणारा हा लेखसंग्रह अनेक दृष्टीनी म्हणूनच उल्लेखनीय ठरेल.
लेखक | प्रा. राम बापट । संपा.अशोक चौसाळकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 242 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.