Additional information
लेखक | गोविंद पानसरे |
---|---|
पाने | १५६ |
बांधणी | पेपरबॅक |
₹60.00
“कार्ल मार्क्स हा काही निव्वळ तात्विक सिद्धांताची बौद्धिक चर्चा करणारा कोणी नुसता गूढवादी तत्त्वज्ञ किंवा पंडित प्राध्यापक नव्हता. तो तत्त्वज्ञ तर होताच; पण तो व्यवहारकुशल कार्यकर्ताही होता. त्याची विषेश पद्धती म्हणजे शास्त्रीय संशोधनाचे तंत्र राजकीय, आर्थिक प्रश्नांचा विचार करतांनाही उपयोगात आणावयाचे आणि जगातील दुःखावर त्या रितीने उपाय शोधून काढावयाचे.”
– जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन, पं. जवाहरलाल नेहरू, पृष्ठ क्र. ६४०.
लेखक | गोविंद पानसरे |
---|---|
पाने | १५६ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.