Additional information
लेखक | मलिका अमर शेख |
---|---|
पृष्ठसंख्या | 88 |
बांधणी | पेपरबॅक |
₹100.00
मरण येताना उन्हाला येतो का रातराणीचा गंध
मरण येताना यातना येतील का
फुलांचे मुकुट घालून रुमझुम
मरण येताना येईल का ऐकू तोडी रागामधली आर्त विराणी
मरण येताना कसं दिसेल जग
बुद्धाच्या तृप्त शांत समाधानी चेहऱ्यागत की देखण्या प्रियकरासारखं
जो कधीच भेटलेला नसतो आपल्याला
की प्रेयसीसारखं
जिच्या फक्त दूर जाण्यातल्या
अंतरामधला तलम लहरणारा दुपट्टा पाहून
डोळ्यांवर साय येते
गच्च अश्रूंची
– मलिका अमर शेख
लेखक | मलिका अमर शेख |
---|---|
पृष्ठसंख्या | 88 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.