Additional information
लेखक | महेंद्र ताजणे |
---|---|
पृष्ठसंख्या | 52 |
बांधणी | पेपरबॅक |
₹100.00
महेंद्र ताजणे यांच्या कवितेचा प्रवास त्यांच्या मनातील अस्वस्थतेतून सुरु झाला आणि त्यांनी ‘अस्वस्थ वर्तमानाच्या कविता’ लिहिल्या. हा प्रवास त्यांच्या अवतीभवतीच्या वर्तमानाचा होता. जसजसे वर्तमानाचे रूपांतर भूतकाळात होत गेले तसा त्यांच्या कवितेचा परिघही ग्लोबल होत गेला. यातूनच ‘ग्लोबल महासत्तेचा इस्कोट’ झाला. आता त्यांची दृष्टी ‘महाबोधिवृक्ष युगानुयुगांचा’ याकडे वळली आहे. त्याचे कारण महेंद्र ताजणे यांची दृष्टी सर्जनाची आहे. या सर्जनातूनच त्यांच्या अस्वस्थ मनात उगवलेले हे ग्लोबल क्रांतिसौंदर्य आहे. ‘महाबोधिवृक्ष युगानुयुगांचा’ हा कवितासंग्रह डॉ. बाबासाहेबांना समर्पित आहे.
लेखक | महेंद्र ताजणे |
---|---|
पृष्ठसंख्या | 52 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.