Additional information
लेखक | अण्णा सावंत |
---|---|
पृष्ठसंख्या | 310 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹325.00.₹275.00Current price is: ₹275.00.
फक्त आर्थिक लढे करून भागणार नाही. भांडवली व मनुवादी संस्कृतीचे हे गुलाम आहेत. तेव्हा या गुलामीतून शेतकरी,शेतमजूर,कामगार यांना बाहेर काढायचे असेल तर सांस्कृतिक, वैचारिक / सामाजिक संघर्ष करावा लागेल.’ हा संघर्षाच्या अनुभवातून आलेला निष्कर्ष कॉ. अण्णा सावंत यांनी चिंतनासाठी सर्वांसमोर ठेवला आहे. गेल्या ७०-७५ वर्षांतील वैचारिक / सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय, धार्मिक, जातीय अस्मितांचा टोकदार होत गेलेला इतिहासच कॉ. अण्णा सावंत यांनी वस्तुनिष्ठ स्वरूपात येथे मंडल आहे. समाजात झालेले परिवर्तन, माणसाच्या बदललेल्या वृत्ती-प्रवृत्ती, समाजाच्या संघर्षाच्या मर्यादा, क्रांतीचे स्वप्ने आणि त्याभोवतीचा परीघ, जात-धर्मजाणिवेने न आलेले वर्गभान,चळवळींचा नित्य होणारा संकोच यांसह समाजाचे प्रखर वास्तव हे या आत्मकथनाचे विशेष आहेत.
– प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर
लेखक | अण्णा सावंत |
---|---|
पृष्ठसंख्या | 310 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.