Additional information
लेखक | मृण्मयी बारपांडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 160 |
Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
मृण्मयी बारपांडे यांचं अनुभवविश्व एका अर्थानं मर्यादित पण समृद्ध असलेलं. माणसामाणसांमधील व्यामिश्र नातेसंबंधातील गुंतागुंतीचा त्या हळुवारपणे वेध घेतात. सोशिक पण कसोटीच्या वेळी स्वत्वाचं तेज प्रकट करणाऱ्या कोकणातल्या स्त्रियांच्या ठसठशीत व्यक्तिरेखा हे त्यांच्या कथांचे बलस्थान आहे. अलंकारिक भाषेचा त्यांना सोस नाही. विषयानुरूप भाषाशैली आणि प्रवाही निवेदन यामुळे त्यांच्या कथा लक्षणीय झाल्या आहेत.
दुसऱ्या संग्रहाची वाट पाहावीशी वाटावी एवढी गुणवत्ता त्यांच्या पहिल्या संग्रहात निश्चितच आहे….
– सुभाष भेण्डे ( प्रस्तावनेतून )
Reviews
There are no reviews yet.