Additional information
लेखक | प्रतिमा जोशी |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
कोणत्या देशात, कोणत्या वस्तीत, कोणत्या जाती-धर्मात आणि कोणत्या आर्थिक स्तरातल्या आई-बापाच्या पोटी जन्माला यावे हे आपल्या हाती नसते म्हणतात. खरेच आहे ते; पण आपल्या आयुष्याला आकार देण्याचा, त्यासाठी संधी मिळण्याचा अधिकार शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या माणसालाही आपल्या देशात निदान कागदावर तरी मिळाला आहे. कागदावरचा हा अधिकार प्रत्यक्षात मिळण्यासाठीची लढाई मात्र पावलापावलावर धोका, विश्वासघात आणि हिंसा यांचेच चक्रव्यूह रचत जाते. या व्यूहांमध्ये माणसे गारद होतात. हताश निराश होऊन जातात. शरण जातात. उमेद हरवून बसतात. पण तरीही त्यांचा झगडा त्यांच्याही नकळत चिवटपणे चालूच असतो. स्वत:शी आणि आजूबाजूच्या लादलेल्या किंवा निवडलेल्या परिस्थितीशी!
एकाचवेळी ती सावजही असतात आणि शिकारीही ! ही परस्परविरोधी पाळेमुळे एकमेकांत गुंतून विस्तारत जाणाऱ्या या अरण्याचा दण्डक हाच आहे !!!
– प्रतिमा जोशी
लेखक | प्रतिमा जोशी |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.