Additional information
लेखक | चं. प्र. देशपांडे |
---|---|
पाने | ९२ |
बांधणी | पेपरबॅक |
आवृत्ती | दुसरी आवृत्ती – जुलै, २०२४ |
ISBN | 978-81-906696-1-0 |
Original price was: ₹225.00.₹195.00Current price is: ₹195.00.
“…माणूस दुःखी होण्याची पद्धत जर जगभर एकच आहे तर त्यातून बाहेर पडण्याची शक्यता म्हणजे धर्म-एकच असला पाहिजे. अनेक धर्म कसे असतील? आणि धर्मात गर्दीचं काय काम? स्वतःला एकटं पाडण्याचं काम प्रत्येकानं स्वतः केलेलं आहे; तसंच तो एकटेपणा टाकणंही प्रत्येकाला स्वतःला करावं लागेल. गर्दी, प्रदर्शन, उन्मत्तपणा यांचा धर्माशी काहीही संबंध नाही…”
लेखक | चं. प्र. देशपांडे |
---|---|
पाने | ९२ |
बांधणी | पेपरबॅक |
आवृत्ती | दुसरी आवृत्ती – जुलै, २०२४ |
ISBN | 978-81-906696-1-0 |
Reviews
There are no reviews yet.