Additional information
लेखक | श्री. मा. भावे |
---|---|
पृष्ठसंख्या | 298 |
बांधणी | हार्डकव्हर |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
एकोणिसावे शतक आणि विसाव्या शतकाची पहिली दशके हा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय राहिला आहे. या काळातील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्गाचा उदय व वाढता प्रभाव
पण एक वर्ग म्हणून या सुशिक्षितांचा स्वभाव काय होता, कर्तृत्व केवढे होते, ईप्सिते कोणती होती, क्रीडा-करमणुकीची साधने कोणती होती, राहणीमान काय दर्जाचे होते, मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग शासनकर्ते आणि सर्वसाधारण समाज यांच्या गरजा पुरविण्यासाठी त्यांनी कसा केला, याचा विचार पुरेसा झाला नाही. पुढारी नसलेल्या किंवा विशिष्ट विचारसरणीचा वसा न घेतलेल्या व्यक्तींच्या एकेकाळी चर्चेत असलेल्या व आता स्मरणाआड गेलेल्या पुस्तकांचा परिचय करून देण्याच्या निमित्ताने मराठी समाजाला नवेच रूप देणाऱ्या या समाजघटकाचा एकत्रित अभ्यास इथे केला आहे.
लेखक | श्री. मा. भावे |
---|---|
पृष्ठसंख्या | 298 |
बांधणी | हार्डकव्हर |
Reviews
There are no reviews yet.