Additional information
लेखक | पंकज कुरुलकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 182 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
लोकशाहीचा चौथ्या स्तंभाला जेव्हा हादरे बसतात तेव्हा त्यातून घडतात अपार शोकांतिका. सदर संग्रहातील लघुकथा ह्या एका दमात वाचून काढल्या आणि समजल्या, अशातल्या निश्चितच नाहीत. कारण त्या कथांचे कथानक आजच्या राजकारणाच्या आणि माध्यमांच्या बदलत्या जगताचे रूपविरूप कथन करणाऱ्या अस्सल आहेत. या बदलातून घडणाऱ्या पिढ्यांचे त्यांच्या मानसिकतेचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण फार भेदक, व्यापक असे आल्याने वाचक अस्वस्थबधीर होतो. त्यामुळे एकूणच कथा लेखनाला सहजगत्या व्यापक आलोक प्राप्त झाला आहे. परिस्थिती माणसाच्या क्षमतेकडून निरनिराळ्या प्रकारच्या, निरनिराळ्या प्रमाणातल्या मागण्या करीत असते. बदलत्या परिस्थितीबरोबर या मागण्याही बदलतात या वस्तुस्थितीसंबंधीचे थेट विचार या संग्रहातील प्रत्येक कथांमधील पात्रांमार्फत प्रकट होतात. त्याने वाचकाला जीवनाचे नवे भान मिळते.
लेखक | पंकज कुरुलकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 182 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.