लोकवाङमय गृह

Shop

कालबद्ध निर्मिती : दिशा आणि तंत्र

Original price was: ₹125.00.Current price is: ₹100.00.

बुद्धिमत्ता आणि लिखाण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केवळ बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांच्या जोरावर एखाद्याला लिखाण करता येईलच असे नाही. त्याशिवाय लिखाणासाठी लेखनकला- कौशल्याची आवश्यकता असते.’ मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार झाला तरी असे लेखनकौशल्य शिकवणारे साहित्य मराठीत फारसे उपलब्ध नाही.
प्रबंध वा ग्रंथ लिहू पाहणाऱ्या कष्टाळू व सजग विद्यार्थ्याला किंवा लेखकाला लेखनाची शिस्त आणि काळाचे नियोजन यांविषयी बहुमोल मार्गदर्शन करणाऱ्या, अमेरिकेतील हार्वड विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद.

Additional information

लेखक

एव्हिएटर झेरुबावेल

पृष्ठसंख्या

104

अनुवाद / भाषांतर

उद्धव कांबळे

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कालबद्ध निर्मिती : दिशा आणि तंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us