Additional information
लेखक | रमेशचंद्र पाटकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 260 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
मी डोळे उघडे ठेऊन जगात भटकतो. हे जग आहे रेषांच्या दाटीवाटीने भरलेले. मी झाडे पाहतो तेव्हा भरपूर काही पाहत आहे असे मला वाटते. हे दृश्य जग म्हणजे रूपकारांची प्रचंड मिरवणूक आहे, ही गोष्ट माझ्या मनात ठसली आहे. भावनात्मक , काल्पनिक किंवा बौद्धिकदृष्ट्या नव्हे, तर निरनिराळे रूपाकार हे रूपाकार म्हणून परस्परांशी जोडले गेले आहेत. या दृष्टीने ते मनात ठसतात. लक्षणीय गोष्ट म्हणजे माझ्या परमानंदाचा ते स्रोत बनतात… चित्र पाहून मिळणार आनंद हा प्रमाणबद्धतेच्या परिपूर्ण जाणिवेचा आनंद होय… आटोपशीर रेषा चित्राला सुस्पष्ट व निश्र्चित रूपाकार प्राप्त करून देतात… ‘
– रवींद्रनाथ टागोर
लेखक | रमेशचंद्र पाटकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 260 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.