Additional information
लेखक | मॉरीस कॉनफोर्थ |
---|---|
अनुवाद | आर. ए. करंदीकर । शांताराम गरुड |
पाने | 68 |
बांधणी | सेंटरपिनींग |
₹60.00
( Communism and Human Values by Maurice Cornforth, या पुस्तिकेचा मराठी अनुवाद )
माणूस माणसाची करीत असलेली सर्व प्रकारची पिळवणूक संपल्याशिवाय सर्वसामान्य मानवी दृष्टिकोनांतून व हितसंबंधांतून प्रदर्शित होणारे नीतिशास्त्र सर्वसामान्य मानवी दृष्टिकोनावर आधारता येणार नाही. ते वर्गीय दृष्टिकोनावरच आधारलेले असेल, एकतर समाजाची वर्गीय विभागणी कसलाही आक्षेप न घेता या नीतिशास्त्राने स्वीकारलेली असते आणि मग ते केवळ पिळणाऱ्या वर्गाचे हित व दृष्टिकोन यांचीच भलावण करणारे ठरते. याच्या उलट, समाजाची वर्गावर्गात होणारी ही वाटणी नष्ट व्हावी अशी भूमिका नीतिशास्त्र मांडू लागले की पिळवणूक करणाऱ्या वर्गाला ते परकीय वाटायला लागते आणि त्यांच्याशिवाय समाजातील इतर वर्गांचा दृष्टिकोन व हितसंबंध त्यांतून प्रदर्शित होऊ लागतात. शास्त्रीय समाजवाद व कम्युनिझम यांचे नीतिशास्त्र हे वर्गीय व लढाऊ असते. जुन्या व अद्यापही अस्तित्वात असलेल्या पिळवणुकीच्या व वियुक्तीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व कष्टकरी समाजाचा लढा संघटित करण्याचे आवाहन करते.
लेखक | मॉरीस कॉनफोर्थ |
---|---|
अनुवाद | आर. ए. करंदीकर । शांताराम गरुड |
पाने | 68 |
बांधणी | सेंटरपिनींग |
Reviews
There are no reviews yet.