Additional information
लेखक | अभिजित देशपांडे |
---|---|
पाने | 60 |
बांधणी | सेंटरपिनींग |
₹50.00
शालेय-महाविद्यालयीन जीवनात उजव्या विचारसरणीच्या कडव्या प्रभावाखाली असलेला एक युवक वाचनाकडे वळतो; वाचनातून चिंतन सुरू होते. आणि त्यातून व्यक्तिमत्त्वात बाणवली जाते, सहानुभूती आणि करुणाभाव! आपल्या मनात आजवर ठासून भरलेल्या विद्वेषाकडे पाहून हा युवक भयचकित होतो आणि त्या विचारसरणीपासूनच दुरावतो. पुरोगामी, मानवतावादी विचाराकडे त्याचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास असतो अडथळ्यांनी आणि संघर्षाने भरलेला; पण त्याचवेळी जीवनावरच्या श्रद्धेने भारावलेला. अंतर्बाह्य संघर्षरत राहून जाणीवपूर्वक केलेला हा व्यक्तिमत्त्वाचा कायापालट असतो. या ‘कायापालटा’ची मग एक ‘कथा’ बनते – एक होता कारसेवक !
लेखक | अभिजित देशपांडे |
---|---|
पाने | 60 |
बांधणी | सेंटरपिनींग |
Reviews
There are no reviews yet.