Additional information
लेखक | उत्तम कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 140 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹180.00.₹160.00Current price is: ₹160.00.
मराठीतील एका मोठ्या साहित्यव्यवहाराच्या नोंदी म्हणजे ही डायरी होय. अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करणारे मतदार आठ राज्यांत आणि विविध गटा-तटांत विभागले आहेत. कसं पोहचायचं त्यांच्यापर्यंत? साहित्य क्षेत्रातल्या राजकारणाला कसं तोंड द्यायचं याविषयी बरंच काही मला शिकता आलं. ते सर्वांना उपयोगी पडावं, निदान या विषयाची तोंडओळख व्हावी.. यासाठीसुद्धा ही डायरी आहे. अध्यक्षाच्या निवडणूक काळातील घटना-घडामोडीवरची ही अशी पहिलीच डायरी आहे. संमेलनाच्या उद्घाटनापर्यंत ती चालत राहते. संमेलनात नथुराम गोडसे येणं, साहित्यबाह्य प्रश्न येणं हे सारं काही योगायोग असतं की आणखी काही… किती तणावपूर्ण मानसिक अवस्थेत मी संमेलनात पोहचलो आणि तशाच मानसिक अवस्थेत कसा बाहेर पडलो या सर्वांची नोंद म्हणजे ही डायरी…..
–
उत्तम कांबळे
लेखक | उत्तम कांबळे |
---|---|
पृष्ठसंख्या | 140 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.