Additional information
लेखक | भुजंग मेश्राम |
---|---|
पृष्ठसंख्या | २४४ |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.
भावात्मकतेतून बौद्धिकतेत होणारे संक्रमण, बौद्धिक आकलनातून येणारा खोलवरचा व तीव्रतर उपहास-उपरोध, अनुभवांनाच ज्ञानतंतू करण्याचा प्रयत्न, अढळ बांधिलकी इत्यादी अनेक गुणवैशिष्टयांनी भुजंग मेश्राम यांची कविता महत्त्वाची झाली आहे. समकालीन जगण्यातल्या एकूणएक घटना-विकार-विचारांचे धागेदोरे राजकीय वास्तवाशीच जोडलेले आहेत. या त्यांच्या दृढ विचारामुळे त्यांची कविता अनन्य होते.
– चंद्रकान्त पाटील
लेखक | भुजंग मेश्राम |
---|---|
पृष्ठसंख्या | २४४ |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Reviews
There are no reviews yet.