Additional information
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | १६८ |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
हिंद स्वराज्य’मध्ये गांधीजींनी वसाहतवादामधून येऊ पाहणाऱ्या युरोपियन देशांच्या शोषणाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आधुनिक सभ्यतेची चर्चा केली आहे. निसर्गाला ताब्यात ठेवणे त्यावर विजय मिळवून त्याचा वापर भौतिक गरजा भागवण्यासाठी करणे हे औद्योगिक क्रांतीचे उद्दिष्ट्ये होते..
फ्रंटलाईनच्या ३० मार्च २०१८ च्या अंकात प्रख्यात गांधीवादी अखील बिलग्रामी यांची मुलाखत आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘गांधींना भांडवलशाहीचा तिरस्कार होता. हिंद स्वराज्य हे खरोखर याच विषयाची चर्चा करते.’ त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘साम्राज्यवाद हा भांडवलशाहीला आवश्यक असतो. भांडवलशाही आधुनिकतेचे आर्थिक स्वरूप आहे.’ या पुस्तकात याविषयी सविस्तर चर्चा आहे.
– प्रा. फकरुद्दीन बेन्नूर
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | १६८ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.