Additional information
लेखक | विजय चोरमारे |
---|---|
पृष्ठसंख्या | 100 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
कवी विजय चोरमारे यांच्या कवितेचा एकमेव नायक माणूसच आहे. माणूस या जीवनाच्या अनन्य केंद्राचीच महत्ता विजय चोरमारे यांची प्रतिभा साक्षात करीत आहे. या माणसाचीच निरुपाधिक सुंदरता हा त्यांच्या कवितेला लागलेला ध्यास आहे. ही कविता विषमतेचे रणांगण तुडवत उगवतीच्या मैदानात उतरली आहे. ही कविता म्हणजे असभ्य व्यवस्थेला मूलभूत हस्तक्षेप! दुःखे आणि शोषण समजावून घेत शोषणावर मात करू इच्छिणारी ही कविता आहे. या युगाचा नायकस्वर अभिव्यक्त करणारी ही सजग आणि सशक्त कविता आहे आणि ही संविधानाच्या मनातील पर्याय निर्मू इच्छिणारी कविताही आहे. सद्विवेकाने मोहोरलेल्या स्तंभावर उगवलेली सर्वांच्या सन्मानाची निःपक्षपाती सूक्ते म्हणजे स्तंभसूक्ते.
– यशवंत मनोहर
लेखक | विजय चोरमारे |
---|---|
पृष्ठसंख्या | 100 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.