Additional information
लेखक | पराग महादेव जानकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 80 |
बांधणी | पेपरबॅक |
₹90.00
बायणातील वेश्याव्यवसायाचं स्वरूप अरुणकडून समजून घेताना, मन सुन्न करणारी माहिती समोर येत होती. ही वस्ती म्हणजे पुरुषांच्या लैंगिक तृप्तीचं ठिकाण नव्हतं. येथे केवळ मैथुनाचं चक्रच अहोरात्र फिरत नाही, तर ही जागा म्हणजे पैसा कमावण्याचं एक केंद्र होतं आणि एरवी देहविक्रय करणाऱ्या बायांचा विषय निघाला की, नाक मुरडणारी माणसंच पैसा कमावण्यासाठी देहविक्रयाचा हा बाजार चालवत असतात.
लेखक | पराग महादेव जानकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 80 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.