लोकवाङमय गृह

Shop

संविधानाचा जागल्या : माझ्या आठवणी । तीस्ता सेटलवाड

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.

जिच्या हातात प्रचंड ताकद एकवटलेली आहे त्या प्रक्षुब्ध सत्तेला तीस्ताने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले आहे. एका अस्तंगत होत चाललेल्या जमातीतील हे व्यक्तिमत्त्व म्हणजे कार्याला समर्पित व दृढनिश्चयी अशी वैचारिक / सामाजिक व राजकीय कार्यकर्ती होय. अशी माणसं न रूळलेल्या वाटेवरून चालत राहतात. स्वत:हून स्वीकारलेल्या आपल्या संकल्पना साकारण्यासाठी शारीरिक, आर्थिक व भावनिक किंमत मोजत राहतात.
– चमण लाल (भारतीय पोलीस सेवा)

Out of stock

Additional information

लेखक

तीस्ता सेटलवाड

अनुवाद

हिरा जनार्दन

पृष्ठसंख्या

332

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संविधानाचा जागल्या : माझ्या आठवणी । तीस्ता सेटलवाड”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com