Additional information
संपादक | चन्द्रकांत पाटील । रामचंद्र काळुंखे |
---|---|
पृष्ठसंख्या | 192 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
श्याम मनोहर यांचे दोन कथासंग्रह, आठ कादंबऱ्या, सात नाटकं, एक लेखसंग्रह यांमधील अवतरणं, निवडक उतारे व निवडक निसर्गवर्णनं यांचा हा संग्रह आहे. श्याम मनोहर यांच्या समग्र साहित्याचं हे स्फटिकरूप वाचनीय तर आहेच, शिवाय विचारांना उद्युक्त करणारं व अस्वस्थ करणारं आहे. साहित्याबद्दल, तत्त्वचिंतनाबद्दल आणि समग्र जीवनाबद्दल कुतूहल व प्रेम असणाऱ्यांनी ‘वाचलंच पाहिजे’ असं हे पुस्तक आहे.
संपादक | चन्द्रकांत पाटील । रामचंद्र काळुंखे |
---|---|
पृष्ठसंख्या | 192 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.