Additional information
लेखक | इंदिरा सहस्रबुद्धे |
---|---|
पृष्ठसंख्या | 294 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
बाळूताई घडा मे. ही १९३१ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी म्हणजे मराठीतील स्त्री-लेखनाच्या आणि वैचारिक / सामाजिक बांधणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. ही कादंबरी केवळ मनोरंजनासाठी, स्त्री-लेखनाच्या गौरवासाठी तसेच, मराठी खीच्या अस्मितेच्या अथवा बंडखोरीच्या अधोरेखनासाठी वाचली जाऊ
‘बाळूताई, घड़ा थे’ ही कादंबरी लांबलचक आत्मकथनात्मक पत्राच्या रूपात लिहिली गेली आहे. आईने मुलीच्या भावी आयुष्यात कोंडी होऊ नये म्हणून लिहिलेली ही कादंबरी आहे. बाळूताईची आई सोनू आपल्या जीवनाची कहाणी सांगते तेव्हा या कथनातून नव्याने शिक्षित झालेल्या ब्राह्मण कुटुंबांच्या कानाकोपऱ्याचे आपल्याला दर्शन होते.
१९६० नंतर मराठी वाचक व समीक्षक कादंबरी या साहित्यप्रकाराबाबत अधिक डोळस बनले. कादंबरीचे नवनवे प्रवाह निर्माण झाले, त्याची समीक्षाही अनेक अंगांनी झाली. पण या “काळात ‘बाळूताई धड़ा में ही कादंबरी काहीशी दुर्लक्षितच राहिली.
लेखक | इंदिरा सहस्रबुद्धे |
---|---|
पृष्ठसंख्या | 294 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.