Additional information
लेखक | महेंद्र कदम |
---|---|
पृष्ठसंख्या | 228 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
नवभांडवली व्यवस्थेने येथील सर्वहारा वर्गाचा जीवनरस शोषून घेत त्याला कसे कुपोषित केले, त्याच्या जगण्याचा कसा कचरा केला या वास्तवाचे अधोरेखन महेंद्र कदम यांची ‘तणस’ ही कादंबरी करते.माणसासोबतच त्याच्या मंगलमय जगण्यासाठी अस्तित्त्वात आलेल्या वैचारिक / सामाजिक व्यवस्थांचेही ‘तणस’झाल्याची जाणीव ही कादंबरी ठळक करते.
लेखक | महेंद्र कदम |
---|---|
पृष्ठसंख्या | 228 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.