Additional information
लेखक | सतीश तांबे |
---|---|
पृष्ठसंख्या | 246 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
लेखा-जोखा’तील लेख हे साहित्यावर विचार मांडणारे असले तरी ते समीक्षेची विशुद्ध पातळी गाठणारे नाहीत. ह्याचं कारण सदरहू लेख लिहितानाची माझी धारणा अशी होती की, ‘समीक्षेतील तार्किकता, मुद्देसूदपणा, निकष ह्यांचं व्यवधान बाळगतानाच त्यातील परिभाषाप्रचुरता वा ताटस्थ्य टाळून, वाचकाला साफ परकी वाटणार नाही अशी भाषा योजून जर त्याच्याशी संवाद साधला तर साहित्यविषयक वैचारिक / सामाजिक मंथन घडवण्याच्या दृष्टीने ते जास्त कामाचं ठरेल.’ साहजिकच ‘लेखा-जोखा’तील लेख हे समीक्षेच्या कक्षेत बसू शकत नाहीत, ह्याचं मला पुरेपूर भान आहे. मात्र, साहित्यव्यवहाराकडे पुरेशा गांभीर्याने पाहणाऱ्या वाचकांना ह्या पुस्तकामुळे विचारांना चालना देणाऱ्या चार-दोन अनोळखी वाटा—अगदी पायवाटा जरी — गवसल्या तरी हे पुस्तक माझ्यासाठी सार्थकी लागेल.
लेखक | सतीश तांबे |
---|---|
पृष्ठसंख्या | 246 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.