Additional information
लेखक | सदानंद शिनगारे |
---|---|
पृष्ठसंख्या | 212 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
पत्र येत नाहीत आता पूर्वीसारखी पुन्हा पुन्हा पारायणं करून ठेवावीत जपून पेटीच्या तळाशी, अशी पत्रं येत नाहीत आताशा, पूर्वीसारखी!
परवा परवापर्यंत खूप हाताळलीत पत्र कुणाकुणाच्या हिमालयाएवढ्या सुखाची तर कुणाकुणाच्या आभाळ कोसळल्याएवढ्या दुःखाची कुणाची मनमोकळी, प्राजक्त फुलागत हृदय अंथरलेली!
आता, इवल्याशा टेलिफोनच्या तारेत आणि एस.एम.एस. च्या अवघडलेल्या जागेत मावते सुखाची मलमल,
आणि वेदनेची फरफटसुद्धा ती कुठे ठेवावी जपून? माणसाच्या सुखालाच लागलीय ओहोटी की.
टेलिफोनच्या तारेतून झरझर गळणारं दुःखच झालंय गतिमान कळत नाही.. पत्र येत नाहीत आता पूर्वीसारखी !
– सदानंद सिनगारे
लेखक | सदानंद शिनगारे |
---|---|
पृष्ठसंख्या | 212 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.