Additional information
लेखक | वसंत आबाजी डहाके |
---|---|
पृष्ठसंख्या | 110 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
वर्तमानकाळाची चित्रलिपी उलगडता आली नाही कुणालाही;
आता या शतकाच्या
उपसंहारात
दृष्टीला उमजण्यासारखे आहेत केवळ स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्हं आणि प्रश्नचिन्हं. किती कठीण झालेलं आहे आता शब्दापुढे शब्द मांडून
जुळवलेलं
एखादं वाक्य वाचणं!
लेखक | वसंत आबाजी डहाके |
---|---|
पृष्ठसंख्या | 110 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.