Additional information
लेखक | धम्मपाल रत्नाकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 260 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
“हॉटेल लाईनमध्ये जात, धर्म, पंथ विसरून सगळे कसे माणसासारखे निर्मळ वागत असतात. कुणाच्याच डोक्यात काय नसतं. आपण सर्वजण माणसं आहोत आणि आपला जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आपण जगताना आपल्या सोबतच्या माणसालाही जगवलं पाहिजे एवढंच डोक्यात असतं. हा कोण? तो कोण? हे कुणालाच माहीत नसतं. ही इथली चांगली व्यवस्था मनाला फारच सुखावून टाकते. पण दुसरी बाजू फारच वाईट. आयुष्य बरबाद करणारी.’
“तू म्हंतोस ते खरं आहे गीतूऽऽ कशी गळ्यात गळे घालून जगतात माणसं इथं आपल्या देशातील सगळी माणसं अशी वागायला लागली उत्तर! पण ही तर केवळ कल्पनाच आपली. ”
‘आपल्या परीने आपण धडका मारत राहू, जे चांगलं आहे ते वाढवत राहू.’
लेखक | धम्मपाल रत्नाकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 260 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.