Additional information
लेखक | प्रा. तानाजी ठोंबरे |
---|---|
पृष्ठसंख्या | 80 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00.
आपल्या परिस्थितीचे कधीही भांडवल न करता अख्खे आयुष्य चळवळीत अर्पण करणारा कलावंत-कॉम्रेड नीटपणे समजून घेण्याची गरज कशी आहे हे या पुस्तकातून स्पष्ट होते. कायम डोक्यात परिवर्तनाचे विचार,कामगार आहे मी तळपती तलवार आहे अशी भावना सातत्याने जोपासणारे , पृथ्वी ही कामगारांच्या तळहातावर उभी असल्याचे नवे भान देणारे अण्णा भाऊ हे कृतीशील, युगप्रवर्तक, क्रांतिकारक, विचारवंत होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत आणि शेतकयांच्या हक्कापासून कामगारांच्या हक्कापर्यंत सातत्याने लढणारा, त्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारा हा क्रांतिकारक तत्त्वज्ञ होता. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेला हा युवक शेवटपर्यंत सामान्य – उपेक्षितांच्यासाठी लढत राहिला. त्याच्या ह्या लढ्याची नेमकी नोंद या पुस्तकात घेतली आहे.
– महेंद्र कदम
लेखक | प्रा. तानाजी ठोंबरे |
---|---|
पृष्ठसंख्या | 80 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.