Additional information
लेखक | राम पुनियानी |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹100.00.₹90.00Current price is: ₹90.00.
आपल्या वैचारिक / सामाजिक चळवळींनी सर्वसामान्य जनतेला जी विविधतेने नटलेल्या लोकशाही समाजाची ओढ आहे,तिला प्राधान्य देणे आज गरजेचे आहे. यासाठी सांप्रदायिक शक्तींनी व प्रसार माध्यमांनी ज्या वैचारिक / सामाजिक मानसिकतेला जनतेत पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याचा आपण प्रतिवाद केला पाहिजे. आपल्याला भगतसिंग,आंबेडकर, गांधी यांची नीतिमूल्ये पुनर्प्रस्थापित करावी लागतील. पंडित जवाहरलाल नेहरूंनी घालून दिलेल्या प्रगतीचा मार्ग स्वीकारावा लागेल,औद्योगिक व शैक्षणिक विकास करावा लागेल व सर्वसमावेशक राजकारण, जे वैचारिक / सामाजिक मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत त्याचा अंगीकार करावा लागेल. यासाठी फुटपाड्या सांप्रदायिक राजकारणाचा सर्व ताकदीनिशी प्रतिकार करावा लागेल.
आशा आहे की हे पुस्तक फुटपाड्या राजकारणाचा छुपा अजेंडा उघडा करून,गेली काही दशके ताकदवर होत चाललेल्या फुटपाड्या राजकारणाचा प्रतिवाद करण्यास मदत करेल.
– राम पुनियानी
लेखक | राम पुनियानी |
---|---|
पृष्ठसंख्या | 92 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.